Ad will apear here
Next
नरेंद्र मोदींची प्रतिमा भेट
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या ३७व्या वर्धापनदिनानिमित्त अहिल्यादेवी होळकर शाळेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा भेट देण्यात आली. या वेळी नगरसेवक हर्षल ढोरे, शारदा सोनवणे, सागर अंघोळकर व प्रशालेतील निंबाळकर सर, प्रियांका जोशी आणि सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे संयोजन रोहन भिसे यांनी केले होते.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZVVBB
Similar Posts
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून
श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार गणपती अथर्वशीर्ष हे अथर्ववेदातील उपनिषद आहे. अनेक जण ते नेहमी म्हणतात, त्याची आवर्तनेही करतात; मात्र त्यातील अनेक शब्दांचा अर्थ लक्षात येतोच असे नाही. म्हणूनच स्वामी माधवानंद (डॉ. माधव नगरकर) यांनी ‘श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार’ या पुस्तकात गणपती अथर्वशीर्षाचे सूक्ष्म-अर्थविवरण केले आहे. कथा, नाममंत्र
साहित्याच्या पारावर : ३०वी मैफल (व्हिडिओ) ‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या ३०व्या भागात डॉ. सिसिलिया कार्व्हालो आणि राजीव जोशी हे साहित्यिक सहभागी झाले होते. मेधा आलकरी यांनी संवादकाची भूमिका निभावली. वाचक प्रतिनिधी म्हणून रंजना पाटील आणि राजन पाटकर हे सहभागी झाले होते...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language